Ticker

6/recent/ticker-posts

JNVST 2024 (std - 6th) Result declared | जवाहर नवोदय विद्यालय (इ.6वी) प्रवेश परीक्षा 2024 निकाल | JNVST 2024 SELECTION LIST PDF CATEGORY / DISTRICT WISE

2024-25 इ. 6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा World जाहीर करण्यात आला आहे. 

नवोदय परीक्षा 2025 (इ. 6वी) साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पहा.

नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? फोटो scan / resize कसे करावेत? पहा.




इयत्ता 6 वीच्या प्रवेशाची निवड चाचणी इंग्रजी व हिंदी भाषेत घेतली गेली.  परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये अर्थात पेन आणि पेपरमध्ये घेण्यात आली.  या चाचणीमध्ये गणित, सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांचे प्रश्न आहेत.  कसलीही ब्रेक न घेता 3 तासांच्या कालावधीमध्ये वैकल्पिक / वर्णनात्मक पद्धतीने ही चाचणी घेण्यात आली.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराची निवड चाचणी घेण्यात आलेल्या वर्षीच्या प्रवेशाच्या 1 मे रोजी वयाच्या 11 ते 13 वयोगटाच्या दरम्यान त्याचे वय असणे आवश्यक आहे.  हे अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांसह सर्व प्रकारच्या उमेदवारांना लागू आहे.

वाचा- जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी येथे टच करा.

JNVST 2023-24 RESULT ( Date - 31-03-2024) 

Result Link - Click Here

User ID - विद्यार्थ्यांचा रोल नंबर

Password - विद्यार्थ्यांची जन्मतारीख 00/00/0000 या स्वरूपात जन्मतारीख टाका

नवोदय विद्यालय जिल्हानिहाय निवड यादी 2024 - Click Here

नवोदय विद्यालय जिल्हानिहाय निवड यादी 2024 - Click Here


निवड चाचणी परीक्षेचा निकाल. 

निवड चाचणीचा निकाल JNVS च्या वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. उमेदवार आपल्या परीक्षेचा रोल नंबर टाकून आपल्या लाॅगीन ने ते पाहू शकतील. निवडलेल्या उमेदवारांना स्पीड पोस्ट आणि एसएमएसद्वारे देखील सूचित केले जाईल.

इ.6वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे टच करा.- Click Here

User ID - विद्यार्थ्यांचा रोल नंबर

Password - विद्यार्थ्यांची जन्मतारीख 00/00/0000 या स्वरूपात जन्मतारीख टाका

JNVST 2024 SELECTION LIST PDF DISTRICT WISE

JNVST 2024 SELECTION LIST PDF CATEGORY WISE

नवोदय परीक्षा 2025 चा फॉर्म भरण्यासाठी येथे टच करा.

Share with your friends...

Post a Comment

0 Comments