Ticker

6/recent/ticker-posts

LokSabha Election 2024 Daily Update | लोकसभा निवडणूक 2024 दररोजचे अपडेट

LokSabha Election 2024 Daily Update | लोकसभा निवडणूक 2024 दररोजचे अपडेट, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 घोषणा केली आहे. भारतात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 विषयक दररोजचे अपडेट नियमित येथे उपलब्ध करुन देण्यात येतील. 



लोकसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा 


मतदान दिनांक 
पहिला टप्पा - 19 एप्रिल 2024
दुसरा टप्पा - 26 एप्रिल 2024
तिसरा टप्पा - 07 मे 2024
चौथा टप्पा - 13 मे 2024
पाचवा टप्पा - 20 मे 2024
सहावा टप्पा - 25 मे 2024
सातवा टप्पा - 01 जून 2024

मतदान मतमोजणी / निकाल - 04 जून 2024

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान  



महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?


◾️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

लोकसभा निवडणूक 2024 दररोजचे अपडेट

LokSabha Election 2024 Daily Update

31 March 


















30 March














Post a Comment

0 Comments