Ticker

6/recent/ticker-posts

Notarized शपथपत्र नमूना | TET - २०१९ मधील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी द्यावयाचे प्रमाणपत्र

शिक्षक पात्रता परीक्षा TET - २०१९ मधील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी द्यावयाचे प्रमाणपत्र Notarized शपथपत्र नमूना PDF डाउनलोड करा. 


Notarized शपथपत्र नमूना

मी ...................................... वय-............... रा..................... भ्रमणध्वनी क्र........................... शपथपूर्वक असे नमूद करतो की, शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ मधील गैरप्रकारांशी संबंधित प्रकरणात सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ या गुन्हयांची नोंद आहे. या गुन्हयाच्या तपासात माझे नाव आढळून आले आहे. पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या तपासात भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात अथवा गैरप्रकारात माझा सहभाग आढळून आल्याने माझ्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यास अथवा मला सह आरोपी करण्यात आल्यास व तसा अहवाल आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य/आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद/संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना प्राप्त झाल्यास माझी नियुक्ती कोणत्याही पूर्व-सूचनेशिवाय संपुष्टात आणली जाईल याची मला जाणीव असून तसे करण्यास माझी कोणतीही हरकत नाही.

Notarized शपथपत्र नमूना

Post a Comment

0 Comments