Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हांतर्गत शिक्षक बदली कार्यमुक्ती आदेश PDF | जिल्हानिहाय बदली कार्यमुक्ती आदेश डाउनलोड करा.

जिल्हांतर्गत शिक्षक बदली कार्यमुक्ती आदेश - जिल्हांतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश दिनांक ०९/०९/२०२५ पर्यंत देण्याच्या सुचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.



जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here

आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/





Help Desk - OTT Support numbers :
ऑनलाईन बदलीबाबत vinsys सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्वाचे नंबर व इमेल - 
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.

 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/



ऑनलाईन बदली आदेश डाउनलोड कसा करावा? 


🧭  TTMS पोर्टलवर बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स

✅ स्टेप्स:
     या पोर्टलवर जा  
2. 📱 मोबाईल नंबर टाका → Send OTP  
3. 🔢 आलेला OTP टाका → Captcha भरा  
4. ✅ Accept करा  
5. 🏫 Intra District टॅब निवडा  
6. 📄 Transfer Order टॅब वर → Download वर क्लिक करा.
https://t.me/shaleyshikshan

Share with your friends👭👬



New Update - 04 August 2025

बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश दिनांक ०९/०९/२०२५ पर्यंत देण्याच्या सुचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.


अहिल्यानगर कार्यमुक्ती आदेश 









NEW Update - 03 August 2025

जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ठाणे जिल्हा परिषद यांचे आदेश





1) वरील परिशिष्टातील बदली झालेले शिक्षक हे बदली झालेल्या शाळेतून दिनांक ०४/०९/२०२५ रोजी मध्यान्नोत्तर कार्यमुक्त होतील व दि. ०५/०९/२०२५ रोजी शासकीय सुटटी असल्याने बदली झालेल्या शाळेवर दि. ०६/०९/२०२५ रोजी रुजू होतील. रुजू न झाल्यास, असे शिक्षक नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र राहतील. रुजू अहवाल संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्रित या कार्यालयास सादर करावा.

२) बदली आदेशातील शिक्षकांनी या आदेशासोबत बदली पोर्टलवरून प्राप्त झालेला संगणकीय बदली आदेश जोडून पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे.

३) सदर शिक्षकांचे दि. ३१/०८/२०२५ रोजी पर्यंतचे वेतन संबंधितांच्या सध्याच्या मूळ शाळेवर आकारण्यात यावे.

४) दि. ०१/०९/२०२५ पासून संबंधित शिक्षकांचे वेतन त्यांचे बदली झालेल्या शाळेवरच आकरण्याची दक्षता घ्यावी.

५) संबंधित शिक्षकाच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास पर्यायी व्यवस्था व संबंधितांचा पदभार हस्तांतरण करणेबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी.

६) मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणा-या शिक्षकांनी दि. ३०/०९/२०२५ पर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कार्यभार शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकांकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा. शाळेचा कार्यभार हस्तांतरित झालेबाबत केंद्रप्रमुख यांनी खातरजमा करावी. विहीत मुदतीत कार्यभार हस्तांतरण न करणा-या मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक यांचे वेतन बंद करून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाईबाबत प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांनी सादर करावा,

७) बदली झालेल्या शिक्षकास बदली प्रवासभत्ता व वाटचाल कालावधी अनुज्ञेय नाही.

Post a Comment

0 Comments