Ticker

6/recent/ticker-posts

मतदार यादीत नाव शोधणे | मतदार यादी 2024 PDF डाउनलोड करा.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार लोकसभा 2024 साठी मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे शोधावे? तसेच मतदार यादी PDF कशी डाउनलोड करावी? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. 


मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी लिंक - Click Here



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने मतदारसंघ निहाय मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या मतदार मध्ये आपले नाव आहे की नाही हे आपणाला आता पाहता येणार आहे. 



मतदार यादीत नाव शोधणे

लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार यादी  अंतिम करण्यात आल्या आहेत. सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, epic द्वारे, मोबाईल नंबर टाकून आपले नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा. 


मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक - Click Here




मतदार यादी 2024 PDF download link

खाली दिलेल्या लिंक वर टच करुन सुरुवातीला आपले राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा निवडून विधानसभा मतदार संघ निवडा. त्यानंतर Catcha टाकून आपल्या तालुक्यातील सर्व गाव निहाय मतदार यादी PDF दिसून येतील. आपल्याला हव्या त्या PDF तुम्ही डाउनलोड करु शकता. 


मतदार यादी 2024 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.- Click Here


मतदान कार्ड डाउनलोड करा. Click Here

Download e-epic - Click Here

Post a Comment

0 Comments