Ticker

6/recent/ticker-posts

आझाद मैदान तातडीनं रिकामं करा, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना बजावली नोटीस

आझाद मैदान तातडीनं रिकामं करा, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना बजावली नोटीस



मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मात्र कोर्टाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी जरांगेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. आंदोलन करण्यासाठी कोर्ट व पोलिस यांनी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगेंनी मागितलेली आंदोलनाची परवानगी नाकारलीय. पोलिसांनी जरांगेंच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून आझाद मैदान तातडीनं रिकामं करण्यास सांगितलंय.

Post a Comment

0 Comments